Surprise Me!

Exclusive - Abhijeet Khandkekar Interview | Criminals Chahul Gunhegaranchi Upcoming Marathi Serial

2021-08-24 4 Dailymotion

आजच्या तारखेला आपल्या आजूबाजूला अनेक गुन्हे घडत असतात. काही गुन्हे हे समोरचा गाफील राहिल्याने होतात. अशा वेळी आपण काळजी घेणं आणि सावध राहणं गरजेचं आहे. असाच संदेश देणारा कार्यक्रम 'क्रिमिनल्स - चाहूल गुन्हेगारांची' सोनी मराठी वाहिनीवर १४ जूनपासून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #AbhijeetKhandkekar #Criminals
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber